¡Sorpréndeme!

उबर चालकाला लुटण्याचा अजब प्रकार | अर्धनग्न होवून लुटले | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

एका तरुणीने टॅक्सी बुक केली.फिलियॉस असे तिचे नाव असून जेव्हा टॅक्सी बुक केली तेव्हा चालकाला फोन करून बोलूवून घेतले. चालकाने सांगितले की, फिलियॉसने जेव्हा गाडीत बसण्यासाठी पुढचा दरवाजा उघडला तेव्हा ती, अर्धनग्न होती.फिलियॉसने गाडीत बसतात चालकाला आपल्या बाहूत गेतले. तसेच, त्याला आपल्या मिठीत घेऊन त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करण्यास सुरूवात केली. जेणेकरून त्याचे लक्ष विचलीत व्हावे. हा प्रकार सुरू असताना तिचे चालकाची जीभही चावल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.जेव्हा फिलियॉसने चालकाला आपल्या मिठीतून दूर केले तेव्हा, तिचा दुसऱा जोड़ीदार केनडी याने चाकूचा धाक दाखवत चालकाकडे पैशाची मागणी केली. जेव्हाचालकाने चाकूच्या धाकाला न घाबरता पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा केनडीने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या जोडप्यावर यापूर्वीही अनेक आरोपां खाली गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews